“
किती तो गोडवा शब्दात ऐकत राहावा,
चेहर्यावरचं ओघळणारं हसु पाहत राहावं.
तुला माहीत आहे चॉकलेट ते नाही करु शकत
जे तुझे मधाळ शब्द अन् लाघवी स्मित करत.
पण तरीही आजच्या दिवशी हवयं मला चॉकलेट.
का म्हणून विचारतोय, अरे आठवन म्हणून
तु जानार आहेस दुर मला सोडून,
मग आपल्याला जोडनारा तो गोडवा नको...!
~Happy Chocolate Day...!
”