“
मला नकोय रे तो गादीतला गुबगुबीत बाहुला.
मी रडत असतांना डोळे पुसनारा हात हवा आहे.
त्या बाहुल्याला बिलगुन कितीही रडले तरी,
तुझी उब थोडीच मिळनार आहे.
पण मला हवाय तो teddy,
पण अगदी तुझ्यासारखा,
पानीदार बारीक डोळे आणि मनमोकळ हसनारा.
ज्याला बिलगल्यावर जगाच भान हरवायचयं मला!
~HAPPY TEDDY DAY
”