STORYMIRROR

...

नवरा माझ्या प्रत्येक दु:खात धावून येतोस तु भरभरून सुख देतोस तु काही न बोलताच समजून घेतोस तु खर्‍या अर्थाने मला जपतोस तु म्हणूनच तर म्हणते तुच माझा सांगाती ! सौ.माधुरी दिपक पाटील.

By Madhuri Sonwalkar
 211


More marathi quote from Madhuri Sonwalkar
6 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Romance