I'm Madhuri and I love to read StoryMirror contents.
Share with friends
नवरा माझ्या प्रत्येक दु:खात धावून येतोस तु भरभरून सुख देतोस तु काही न बोलताच समजून घेतोस तु खर्या अर्थाने मला जपतोस तु म्हणूनच तर म्हणते तुच माझा सांगाती ! सौ.माधुरी दिपक पाटील.