STORYMIRROR

नवी सुरुवात...

“ नवी सुरुवात करूया सुखस्वप्नांची, आठवणीत विरणाऱ्या मनाची, नाहीत ओझी आता अपेक्षांची, अन जखडून ठेवणाऱ्या बंधनांची, भिजलेल्या नात्यांना रुजवायची, मुक्त विचारांनी सजवायची, जीवाला जीव लावून गाजवायची, आणि आजन्म ती जपायची.. ”

By Vasudha Khandare
 313


More marathi quote from Vasudha Khandare
25 Likes   0 Comments
27 Likes   0 Comments