STORYMIRROR

नवी सुरुवात...

नवी सुरुवात करूया सुखस्वप्नांची, आठवणीत विरणाऱ्या मनाची, नाहीत ओझी आता अपेक्षांची, अन जखडून ठेवणाऱ्या बांधनांची, भिजलेल्या नात्यांना रुजवायची, मुक्त विचारांनी सजवायची, जीवाला जीव लावून गाजवायची, आणि आजन्म ती जपायची.. -वसुंधरा

By Vasudha Khandare
 324


More marathi quote from Vasudha Khandare
25 Likes   0 Comments
27 Likes   0 Comments