STORYMIRROR

न भेटीचा...

न भेटीचा सरता विरह भेटण्याची ओढ वाढवतो मनाच्या कित्येक बांधल्यागाठी एक तुझी अन एक माझी सोबत असावी साथ तुझी उलटली कित्येक पाने जरी © sk

By sanket kulkarni
 220