sanket kulkarni
Literary Captain
9
Posts
9
Followers
0
Following

Artist, writer

Share with friends

न भेटीचा सरता विरह भेटण्याची ओढ वाढवतो मनाच्या कित्येक बांधल्यागाठी एक तुझी अन एक माझी सोबत असावी साथ तुझी उलटली कित्येक पाने जरी © sk

शब्द एक भावना अनेक गुंफीत जाईल त्या सवे आठवणींन मांडला कहर पुन्हा होईल नव्याने भेट

मोहब्बत....... एक ख़ुमार है, मोहब्बत कि अदा कुछ इस तरह होती है इत्तर कि ख़ुशबू जिस तरह मेहकती हैं कागज़ पे लिखें जज़्बातों कि गज़ल बनती है जनाब, मोहब्बत मरने के बाद भी, एहसास दिलाती है

कधी कशी झाली भेट परकी जागा आपली वेळ वक्ता श्रोता गुंतला एवढा घडली जेव्हा अनोळखी भेट (संकेत कुलकर्णी)


Feed

Library

Write

Notification
Profile