“
*_मन आणि घर किती मोठं आहे हे महत्त्वाचे नाही; मनात आणि घरात "आपलेपणा" किती आहे हे महत्त्वाचे असतं..._*
_*खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील?*_
_*विश्वातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वत: साठी नसते समुद्र स्वतः पाणी पित नाही, झाड स्वतः कधी स्वतःचं फळ खात नाही. सुर्य स्वतःसाठी सृष्टीच पोषण करत नाही. आपणाला पण इतरांसाठी जगले पाहिचे.
”