“
"किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते..म्हणून आनंदी रहावं...आपण कितीही आपल्या बुध्दीनुसार , शक्तीनुसार जीवन जगत असलो, तरीही..नियतीने मांडलेला डाव आणि ठरविलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो...आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग, मृत्यू येणं हा काळाचा भाग, तर लोकांच्या मनात जिवंत राहणं हा कर्माचा भाग आहे...
”