STORYMIRROR

कुंभारप्रति...

कुंभारप्रति देई घड्यास आधार नि आकार... दुःख निवारून लेकरांचे करी तयास साकार... ज्ञानाचे भांडार रिते करुनी देई आयुष्यास आधार.... असा माझा महान गुरू त्यास माझा नमस्कार. ©®डॉ.नेहा निलेश संखे विरार पूर्व

By Neha Sankhe
 203


More marathi quote from Neha Sankhe
24 Likes   0 Comments
22 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments