STORYMIRROR
"माय...
"माय मराठी"
माझी...
"माय...
“
"माय मराठी"
माझी माय मराठी मनाच्या गाभऱ्यातून निघते
तिच्या मातीतून विपुल शब्दभांडार पिकते....
भाव भावना मनाच्या अलगद शब्दांत उतरवते
यमक, अलंकार, भावार्थ तिचे रुपडे सजविते....
”
319
More marathi quote from Neha Sankhe
Download StoryMirror App