STORYMIRROR

कोणाच्यातरी...

कोणाच्यातरी जाण्याने जर तुम्हाला मान मिळत असेल तर त्यासाठी गर्व करू नका , कारण तुम्ही समोरच्यासाठी फक्त एक पर्याय आहात. आणि पर्याय नेहमी गरजेनुसार बदलत असतात. ज्योती सकपाळ

By Jyoti Sakpal
 10


More marathi quote from Jyoti Sakpal
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
17 Likes   0 Comments
11 Likes   0 Comments
16 Likes   0 Comments