STORYMIRROR

आपल्यातला...

आपल्यातला मी आणि मी मधले आपणच प्रवासात अडथळे आणत असतो, कारण मीपणा सोडणं आपल्या रक्तात नाही ना, म्हणून वेळोवेळी दोष मात्र नशिबाला देतो. ज्योती सकपाळ

By Jyoti Sakpal
 263


More marathi quote from Jyoti Sakpal
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
17 Likes   0 Comments
11 Likes   0 Comments
16 Likes   0 Comments