“
बदलणाऱ्या वातावरणाबरोबर आपल्या अवती भोंवती असणाऱ्या अप्तजानांचे बदल ही स्वकारा.
कारण जे होतं असतं ते आपल्या प्रगतीसाठी होतं असतं.
प्रत्येक बदलात काहीतरी चांगलं असतं ते शोधा.
आणि प्रत्येक बदलणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार न करता त्यांचे आभार माना, कारण त्यांच्या बदलमुळे तुम्ही तुमचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केलात
ज्योती सकपाळ
”