STORYMIRROR

खरं बोलायला...

खरं बोलायला हिंमत लागते... खरं बोललेलं पचवायला... मात्र मनाचा मोठेपणा! खरेपणा पचवता येत नाही... त्याने खोटेपणातच जगावं... खरेपणाचा नाद करूच नये....! खरं बोलण्यासाठी समोरचा व्यक्ती समजुन घेईन, हा विश्वास असल्याशिवाय खरं बाहेर पडत नाही... अशावेळी खरं बोलुन दुःख भोगण्यापेक्षा, खोटं बोलुन सुख उपभोगणंच सोईस्कर असतं....! शेवटी काय मानवी देहच नश्वर... खरे-खोटे पेक्षा आनंदी राहणे महत्वाचे....!

By SUNITA DAHIBHATE
 226


More marathi quote from SUNITA DAHIBHATE
17 Likes   0 Comments
18 Likes   0 Comments
30 Likes   0 Comments
15 Likes   0 Comments