आपला माणुसच.... आपल्याला पाळीव प्राणी समजु लागला कि, सर्व सुखसुविधांनी युक्त घरही, सोन्याच्या पिंजरा वाटु लागतो....! ...सुनीता
आपला माणुसच.... आपल्याला पाळीव प्राणी समजु लागला कि, सर्व सुखसुविधांनी युक्त घरही, सोन्याच्या पिंजरा वाटु लागतो....! ...सुनीता
माणसं ओळखण्यापेक्षा माणसं वाचायला शिका....... माणसं ओळखायला शिकलात की, तुम्ही त्यांच्यापासुन दुर जाता...... परंतु, माणसं वाचायला शिकलात तर, त्यांच्याबरोबर कसं वागायचं हे कळतं.... शेवटी माणसांना सोडणं सोपं असतं, परंतु माणसं जोडणं खुपच अवघड !... ...सुनिता
खरं बोलायला हिंमत लागते... खरं बोललेलं पचवायला... मात्र मनाचा मोठेपणा! खरेपणा पचवता येत नाही... त्याने खोटेपणातच जगावं... खरेपणाचा नाद करूच नये....! खरं बोलण्यासाठी समोरचा व्यक्ती समजुन घेईन, हा विश्वास असल्याशिवाय खरं बाहेर पडत नाही... अशावेळी खरं बोलुन दुःख भोगण्यापेक्षा, खोटं बोलुन सुख उपभोगणंच सोईस्कर असतं....! शेवटी काय मानवी देहच नश्वर... खरे-खोटे पेक्षा आनंदी राहणे महत्वाचे....!