STORYMIRROR
जीवन...
जीवन म्हणजे काय...
जीवन म्हणजे...
“
जीवन म्हणजे काय तर झाडावरची पालवी
आज कोवळी तर उद्या तीच पिवळी.
आज बहरलेली तर उद्या गळालेली,
किमया निसर्गाची अशीच ही ठरलेली.
अशोक वीर
”
33
More marathi quote from Ashok Shivram Veer
Download StoryMirror App