@ashok-shivram-veer

Ashok Shivram Veer
Literary Colonel
422
Posts
0
Followers
4
Following

नाव:- अशोक शिवराम वीर शिक्षण:- डी. एड्., ए. टी. डी., जी. डी. आर्ट. पेशाने शिक्षक असल्याने वाचनाची आवड. शालेय जीवनापासून कविता लिहिण्याचा छंद होता आणि तो आजही जोपासला आहे. वेळ मिळेल तेव्हा सद्य स्थितीवर कविता लिहिणे आवडते. कवितांमधून समाज प्रबोधन करणे, समाजाला जागे करणे गरजेचे वाटते.

Share with friends

स्वारी बोलल्याने चूक दुरुस्त होत नाही, त्यासाठी चूक होऊच नये म्हणून काळजी घ्यायला लागते. तसेच गंगेत डुबकी मारल्याने पाप धुतले जात नाही, त्यासाठी पुण्यकर्म करावे लागते.

आशा आणि अपेक्षांचे ओझे घेऊन जगले की पदरी निराशाच पडते.

जीवन म्हणजे काय तर झाडावरची पालवी आज कोवळी तर उद्या तीच पिवळी. आज बहरलेली तर उद्या गळालेली, किमया निसर्गाची अशीच ही ठरलेली. अशोक वीर

विना कष्ट स्वप्न पडू शकतात परंतु विना कष्ट स्वप्न घडू शकत नाहीत. अशोक वीर

वाद वाढले की संवाद कमी होतो आणि अपेक्षा वाढल्या की सुख कमी होते. अशोक वीर

वाद वाढले की संवाद कमी होतो पण संवाद असेल तर वाद वाढत नाहीत. अशोक वीर

जीवन म्हणजे सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिण्यासाठी दिलेली संधी होय. अशोक वीर

निवृत्ती म्हणजे काय तर जीवनात सुख भोगण्याची केलेली सोय, आणि नियमितच्या कामातून घेतलेली विश्रांती होय. अशोक वीर

जीवन म्हणजे तारेवरची कसरत, कधी तोल जाईल हे सांगता येत नाही. अशोक वीर


Feed

Library

Write

Notification
Profile