STORYMIRROR
इवल्याश्या...
इवल्याश्या...
इवल्याश्या...
“
इवल्याश्या डोळ्यांना पुरत तेवढ
भल मोठं आकाश आपसूक मावत..
हसणाऱ्या खळीला अजून जरा जागा
करून देतं म्हणूनच सगळं काही लख्ख दिसतं..
”
3
More marathi quote from Bhagyashri Chavan Patil
Download StoryMirror App