STORYMIRROR

हे असतं...

हे असतं नियतीचं नियोजन  अन अनुभवांचं प्रयोजन  प्रवासात आयुष्याच्या  अनेक माणसं भेटतात  कोणी खोल खड्ड्यात ढकलतात  तर कोणी वर यायला हात देतात काही दुखावतात , काही सुखावतात  पण सगळेच खूप काही शिकवतात.

By Aparna P
 253


More marathi quote from Aparna P
22 Likes   0 Comments
24 Likes   0 Comments
16 Likes   0 Comments