I'm Aparna and I love to read StoryMirror contents.
Share with friends
हे असतं नियतीचं नियोजन अन अनुभवांचं प्रयोजन प्रवासात आयुष्याच्या अनेक माणसं भेटतात कोणी खोल खड्ड्यात ढकलतात तर कोणी वर यायला हात देतात काही दुखावतात , काही सुखावतात पण सगळेच खूप काही शिकवतात.