@r9vx1bjj

Aparna P
Literary Colonel
13
Posts
59
Followers
0
Following

I'm Aparna and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

Submitted on 08 Feb, 2021 at 16:11 PM

हे असतं नियतीचं नियोजन  अन अनुभवांचं प्रयोजन  प्रवासात आयुष्याच्या  अनेक माणसं भेटतात  कोणी खोल खड्ड्यात ढकलतात  तर कोणी वर यायला हात देतात काही दुखावतात , काही सुखावतात  पण सगळेच खूप काही शिकवतात.

Submitted on 13 Jan, 2021 at 14:00 PM

हे असतं नियतीचं नियोजन  अन अनुभवांचं प्रयोजन  प्रवासात आयुष्याच्या  अनेक माणसं भेटतात  कोणी खोल खड्ड्यात ढकलतात  तर कोणी वर यायला हात देतात काही दुखावतात , काही सुखावतात  पण सगळेच खूप काही शिकवतात.

Submitted on 13 Jan, 2021 at 13:57 PM

   नात्यावर  पडलेले गैरसमज , मत्सराचे  डाग धुऊन नातं पुन्हा लख्ख केलं तरी पाहिल्यासारखं नक्कीच होतं नाही!! आकसलेलं नातं वाट्याला येतं हेच खरं!!! अपर्णा… 


Feed

Library

Write

Notification
Profile