STORYMIRROR

चिमटीत...

चिमटीत पकडलेले फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्या च्या बोटावर इजा न करता आपल्या पंखाचे रंग देते काही माणसे ही अशीच असतात त्यांचे कुणी कितीही वाईट केले तरी ती समोरच्या व्यक्तीचे चांगलेच व्हावे या भावनेने जगतात. 🌼 शब्दगंध 🌼

By Shabd Gandh
 23


More marathi quote from Shabd Gandh
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments