STORYMIRROR
भेट...
भेट झाली तुझी...
भेट झाली...
“
भेट झाली तुझी माझी
विसरच पडला रितीचा
मन सागरात दोघांच्या
दर्या उसळला प्रीतीचा
पंडित वराडे, औरंगाबाद
२७.०५.२०२०
”
14
More marathi quote from Pandit Warade
Similar marathi quote from Fantasy
Download StoryMirror App