STORYMIRROR

आयुष्यात...

आयुष्यात माझ्या तुझे असणे भेट न होता माझे रुसणे रुसल्यावर मग तुझे मनवणे मनवल्यावर माझे हसणे "हेच आपल्या नात्याचे खुलणे"

By Chaitrali Dhamankar
 399