STORYMIRROR

आठवावे किती...

आठवावे किती क्षण तुझ्या सोबतचे येते डोळ्या पाणी आठवण येता तुझी तुटतो जीव तीळ तीळ अनामिक ऱात्र सरते ओल्या उशीवर माझी चैत्राली....

By Chaitrali Dhamankar
 329