STORYMIRROR

आयुष्य कधी...

आयुष्य कधी कधी इतकं क्रूर होऊन जातं, जिथे एका जखमेवर नुकतीच खपली चढायला सुरू होते तिथे दुसऱ्या बाजूला आयुष्य तीक्ष्ण नखांनी ओरबडायला लागतं

By Akash Jadhav
 27


More marathi quote from Akash Jadhav
13 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments