STORYMIRROR

नियती कधी...

नियती कधी कधी इतकी निष्ठुर होऊन जाते ज्याक्षणी तिने एका बाजूला दिलेल्या जखमांवर नुकतीच खपली चढायला सुरुवात होते त्याक्षणी दुसऱ्या बाजूला ती आपल्या तीक्ष्ण नखांनी ओरबडायला सुरुवात करते आकाश

By Akash Jadhav
 169


More marathi quote from Akash Jadhav
13 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments