STORYMIRROR

आभास तूझ्या...

आभास तूझ्या प्रीतीचा मन प्रफुल्लित करतो जणू दरवळ रजनी गंधाचा सुवास देऊन जातो. ©® डॉ सुजाता कुटे

By DrSujata Kute
 76