मी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे
Share with friends
गुलाब दिले मला अस्तित्व तूम्ही करून फुलांचा राजा बनवून प्रेमाचे प्रतीक पंधरा दिवसांचे आयुष्य माझे कुणी चुरगाळले,तर कुणी तोडले माझ्या आयुष्याशी खेळून