STORYMIRROR

१)"शब्द तेच...

“ १)"शब्द तेच असतात.... फक्त माणसांच्या नजरेनुसार त्यांचे अर्थ बदलतात." २)सगळेच "बी" रुजणारे नसतात. ३) आयष्यात जेव्हा*हतबलता*निर्माण होते,तेव्हा शहाणी माणसं फक्त शांत बसतात.आणि मुर्ख माणसं...., उगाचंच चिडचिड करून स्वत:चंच मानसिक स्वास्थ्य हरवून बसतात. ४)किंमत माणसाला नसतेचं.... तो उभा असलेल्या जागेला असते.... ५)संवाद हा दोन समजूतदार मनांमध्येच होऊ शकतो. ६)ओढ म्हणजे.... नात्यातील जीवंतपणाच!... ”

By SUDHA PATIL
 273


More marathi quote from SUDHA PATIL
0 Likes   0 Comments
10 Likes   0 Comments