यावे तू मज जवळी मज समजून घ्यावे मन तुझ्यात गुंतले हे मम डोळ्यांत पहावे. यावे तू मज जवळी मज समजून घ्यावे मन तुझ्यात गुंतले हे मम डोळ्यांत पहावे.