जगणे बापाचे मुलांसाठीच असते याची जाणिव मात्र कुणालाच नसते जगणे बापाचे मुलांसाठीच असते याची जाणिव मात्र कुणालाच नसते
राब राब राबुन बाबा कधीच थकत नाही लेकराच्या डोळ्यात अश्रू येवू देत नाही राब राब राबुन बाबा कधीच थकत नाही लेकराच्या डोळ्यात अश्रू येवू देत नाही