हिरवे स्वप्नही फुलून आले वसूनिया नयनात धुंद सरी या नाचत आल्या रिमझिम ही बरसात हिरवे स्वप्नही फुलून आले वसूनिया नयनात धुंद सरी या नाचत आल्या रिमझिम ही बरसात