सोसले कैक भडीमार तोफगोळ्यांचे पाहिले कित्येक रणसंग्राम युद्धाचे सोसले कैक भडीमार तोफगोळ्यांचे पाहिले कित्येक रणसंग्राम युद्धाचे
गुलामगिरीच्या बेड्यातोडूनी नित्य झुंजले छेडूनी रणसंग्राम कैकांना स्वतंत्र केले गुलामगिरीच्या बेड्यातोडूनी नित्य झुंजले छेडूनी रणसंग्राम कैकांना स्वतंत्र केले