नको दुधावरची मलई मला गावाकडं जाण्याची घाई डोक्यावर माझ्या गावचा भार आहे नको दुधावरची मलई मला गावाकडं जाण्याची घाई डोक्यावर माझ्या गावचा भार आहे
शहरात हरवले क्षण कशासाठी फिरे वण वण डोळ्यात माझ्या दु:ख सारं आहे.... शहरात हरवले क्षण कशासाठी फिरे वण वण डोळ्यात माझ्या दु:ख सारं आहे....