दु:ख सारं
दु:ख सारं
1 min
49
शहरात हरवले क्षण
कशासाठी फिरे वन वन
डोळ्यात माझ्या दु:ख सारं आहे....
खूप पैसे कमविले
जीवन शहरात घालविले
माझं गावातलं स्वप्न न्यारं आहे....
नको दुधावरची मलई
मला गावाकडं जाण्याची घाई
डोक्यावर माझ्या गावचा भार आहे....
