सुकले शिवारं सुकली धरा झाली उदास सुकलेल्या अंगाला पडल्या तडा नाही आला पाऊस सुकले शिवारं सुकली धरा झाली उदास सुकलेल्या अंगाला पडल्या तडा नाही आला पाऊस