कवडी मोलात तुम्ही , विकत असाल भावना विकेल भावना , तो दलाल मी नाही कवडी मोलात तुम्ही , विकत असाल भावना विकेल भावना , तो दलाल मी नाही
दूर चालल्या पायवाटा, फक्त कसोटी आमची असते दूर चालल्या पायवाटा, फक्त कसोटी आमची असते