किती महान साहित्यिक तो लोकशाहीर, पुतळा उभा अण्णा भाऊचा त्या रशियात आहे. किती महान साहित्यिक तो लोकशाहीर, पुतळा उभा अण्णा भाऊचा त्या रशियात आहे.
नाही जगी तोड त्यांच्या या महान कार्याला, अन् कोटी कोटी प्रणाम त्या खऱ्या सूर्याला नाही जगी तोड त्यांच्या या महान कार्याला, अन् कोटी कोटी प्रणाम त्या खऱ्या सूर्याल...