सांभाळी विश्वाचा तू पसारा मज लागला रे विठु तुझा लळा सांभाळी विश्वाचा तू पसारा मज लागला रे विठु तुझा लळा
वैष्णवा संगती रामकृष्ण गिती, दुःख माझे चित्ती पळे तेथे वैष्णवा संगती रामकृष्ण गिती, दुःख माझे चित्ती पळे तेथे