रेशमी कुरळे कुंतल, सावरी वरवरी ती मध्येच बट चुकार, मम मानसी विराजी अबोली असावी, का असावी ती रेश्मा... रेशमी कुरळे कुंतल, सावरी वरवरी ती मध्येच बट चुकार, मम मानसी विराजी अबोली असावी...