वर्दीतील 'बाप' माणूस
वर्दीतील 'बाप' माणूस
1 min
397
सद्रक्षणाय् खलनिग्रहणाय
ब्रीदशी राहताे तो एकनिष्ठ
साऱ्यांनाच वाटतो तो आपला
काेणी नाही त्यासमोर कनिष्ठ
समाजास घाली जो गंडा
त्याला करतो एकदम थंडा
गुन्हेगाराास दावतो दंंडा
जनहितांसाठी राबवितो राेज नवा फंडा
शाेेधाया मंदिरात जाताे मी देवा
मनी घेवून भेटीची ती आस
पण मला दिसतो पिंगळे सांहेबाच्या
रूपात नेहमी तो आसपास
आभाळागत करी जनतेवर माया
बनूूनी राही तो विठोबाची छाया
असा माझा पिंगळे साहेब विठूराया
