विसर्जन
विसर्जन
1 min
384
आयुष्याची दोरी कधी पक्की कधी असे अधांतरी
कुणा मिळे प्रकाश तर कुणा काळ अंधारी
जन्ममृत्युचे हे फेरे अनंत कुणा सुटले नाही
पीळ कधी कुणाचा सैल होईल सांगता येत नाही
करावे म्हणुन लगेचचं अपुल्या पापाचे परीमार्जन
नतमस्तक होऊन देवाच्या
करावे वाईट विचारांचे विसर्जन !
