Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

sanket kulkarni

Others

3  

sanket kulkarni

Others

उदासिनता.....

उदासिनता.....

1 min
12K


अतृप्त मन, उदासीन मन

चिंतेची रांग एका मागोमाग


कसली नाती कसली गोती

नाही पडली, कुणालाचं कुणाची


आस्थेने विचारील दुनिया सारी

गुंतेल कामात, कुत्छित हासूनी


आहे मी सोबत तुझ्या, हेच देती आश्र्वासन

फिरवून पाठ म्हणती,चुत्या आहे का हा??


अहो! समजवून झालं सांगून थकलो

थकलो,आता या दुनियाला!


खूप झाली उदाहरण, खूप झाल्या उपमा

नाही समजतं कोण, भावना मनातल्या


खरचं...,

राहीलो एकटा, पडलोय एकटा!!

कर्तृत्वशून्य, फाट्यावर मारते दुनिया


खूप भरुन आलंय मन, कसं करु मोकळं??

गुदमरतो जीव आतल्याआत

आसवांनी शोधला बाहेरचा मार्ग


गंमत झाली ए माझी...;

जवळचं नाही, हक्काचा खांदा


नाही पाठीवर हात प्रेमाचा

नाही कुरवाळी हात प्रेमाचा

आता खरचं एकटं वाटतंय!!


नाही इच्छा, आता या जगण्याला

दुर्लक्ष करतोय, हाक मारतोय मरणाला


Rate this content
Log in

More marathi poem from sanket kulkarni