STORYMIRROR

Ashish Gharpure

Others

4  

Ashish Gharpure

Others

तू

तू

1 min
148

आदि तू, अनंत तू

पूर्ण तू, पूर्णब्रह्म तू

सौख्य आणी ज़ो जगी

ॐकार रूपी मंत्र तू

 

कणाकणात दिसणारा

बागेत फुलून हसणारा

चराचरात वावरणारा

आनंद तू चैतन्य तू

 

सागराच्या गर्भात तू

पृथ्वीत, अवकाशात तू

दृष्टीत न सामावणारा

अंत तू आरंभ तू


Rate this content
Log in

More marathi poem from Ashish Gharpure

तू

तू

1 min read