STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

4  

NIKHITA DAKHORE

Others

तुझ्याचसाठी जगणे माझे

तुझ्याचसाठी जगणे माझे

1 min
379

तुझ्याचसाठी जगणे माझे 

तुझ्याचसाठी मरणेही.....

तुझ्याचसाठी श्वास माझे 

तुझ्याचसाठी स्पंदनेही...

तुझ्याचसाठी हास्य माझे 

तुझ्याचसाठी हसणेही...


Rate this content
Log in