तुझी सोबत
तुझी सोबत
1 min
386
तू सोबत असल्यावार मला माझाही आधार लागत नाही !
तू फक्त सोबत रहा, दुसरे काहीच मागत नाही !!
सहवासात तुझ्या मला माझे अस्तित्व जाणवते !
जिवंत होतो मी ……आता जगावेसे वाटते !!
