Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vishal patil Verulkar

Others

2  

Vishal patil Verulkar

Others

तु आहेस का

तु आहेस का

1 min
257


दगडात देव नसतानाही मि तुला पुजत बसलो ,

कसलं रे हे नातं मि आज पर्यन्त नाहि ऊमजलो ,


तुझ्या जवळ येऊन मि तासन- तास बसलो ,

तु आज पर्यन्त काय दिले मि तुला मागत बसलो ,


तुझ्या चरनाजवळ अर्पिली मि अनेक रंगाची फुले ,

तुझ्यात तर जिव नसतानाही तुझ्यावर कपडेही खुले ,


देवा तु खात नसतांही तुझ्या पुढे मोदक, लाडू ,

तुझ्याचं पायथ्याशी बसलेल्या भुकेल्याना काय वाढू...?


दगळाचा रे तु देवा तरी तुला पुजतात ,

ज्याच्यात जिव आहे त्यालात का लाथाळतात... ,



कसे रे तुझे खोटे हे जग ,

तु आहेस म्हनुन तुला रात्र - दिवस

ओवाळतात पण तेच बघ तुला

पाण्यामध्ये घालतात....,



देवा तु आहेस तर मगं दिसत का नाहीस ,

तुझ्या आशेवर बसलेले त्यानां दर्शन का देत नाहीस...?



किती रे आता माथा टेकवावा तुझ्या पुढे ,

शेवटी कळलं दगळ आहेस तु तुला आम्हीच घडवलेले ...,



तरी का लोकांच्या ध्यानात येत नाही ,

त्यानेच तुला बनवलं तो स्वत:ला का बनवत नाही ??,


Rate this content
Log in